
Jos Buttler Record : आयपीएल २०२३ स्पर्धेतील १९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ६ गडी राखून पराभव केला आहे. हा राजस्थान रॉयल्स संघाचा या हंगामातील सलग चौथा विजय आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ५ पैकी ४ सामने गमवावे लागले आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने ११३ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात जोस बटलरने षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलं. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० वा सामना होता. हा सामना खास बनवत त्याने शतक साजरं केलं आहे.
केएल राहुलच्या क्लबमध्ये प्रवेश...
आपल्या १०० व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावत त्याने एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तो आयपीएल कारकिर्दीतील १०० व्या सामन्यात शतक झळकावणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा कारनामा केएल राहुलने करून दाखवला होता. त्याने २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद १०३ धावांची खेळी केली होती. आता या यादीत जोस बटलरनेही स्थान मिळवलं आहे.
|
MI Vs DC,Match Details : मुंबईचं विजयाचं खातं उघडणार? MI Vs DC सामन्यात कोणाचं पारडं जड? |
आणखी एका खास विक्रमाची नोंद...या सामन्यात विराट कोहलीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ८ वं शतक झळकावलं. तो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर ६ शतकं झळकावणारा जोस बटलर हा संयुकरित्या दुसऱ्या स्थानी आहे. या विक्रमात त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गेलच्या नावेही आयपीएल स्पर्धेत ६ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर केएल राहुल ,डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी ४-४ शतकं झळकावली आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

