
Jalna : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु असून रोज कोठे ना कोठे पावसाची हजेरी लागत आहे. अशातच जालना जिल्ह्यात देखील अवकाळीने थैमान घातले असून शनिवारी दुपारच्या सुमारास परतूर मंठा तालुक्यात वाऱ्यासह विजेच्या कडकडात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली. यामुळे परतूर शहरातील नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले असून अनेक शेतातमध्ये पाणी साचल्याने चित्र पाहण्यास मिळाले.
राज्यात साधारण दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामूळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पुढील आठवड्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर बहुतांश शेतकऱ्याचा मका खुडून शेतात पडलेला आहे. तो देखिव पाण्यात भिजत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
|
Pune Rural SP : पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती |
जालन्यातील परतुरसह मंठा तालुका आणि परिसरामध्ये शनिवारी मुसळधार अवकाळी पाऊस पडला आहे. पावसामुळे परतूर शहरात नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परतुर तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. परतुर शहरासह सातोना, आंबा, आष्टी आणि शिंगोणा येणारा आणि पाटोदा परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे.
दरम्यान अवकाळी पावसामुळं भर उन्हाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. छोट्या नाल्यांना पाणी येऊन शेतातही पाणी साचले आहे. यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारे चित्र भर उन्हाळ्यात पाहण्यास मिळत आहे. दरम्यान सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल आणि चिंतेत सापडला आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

