
Jalna : जालना- नांदेड समृद्धी महामार्गाची संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणीसाठी जालन्यातील देवमूर्ती येथे मागील महिन्याभरापासून समृद्धीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालन्यातील मंठा जालना रोडवरील सिंधी काळेगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे जालना मंठा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.
नागपूर ते मुंबई असा तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्पाचे काम सुरु आहे. यासाठी अजूनही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र महामार्गाची जात असलेल्या जमिनींसाठी योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप आहे. यामुळे जालना- नांदेड दरम्यानच्या मार्गासाठी संपादित जमिनीसाठी चांगला मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
|
|
या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनीला जास्त नको, पण जास्त भाव द्या. सर्वाधिक बाजारभावाच्या पाचपट जमिनीला मोबदला द्या. २०२२ मध्ये विविध विभागांनी केलेल्या संयुक्त मोजणीप्रमाणे दिलेल्या मुलांकनानुसार मागे जाण्यात यावा. तर २०२३ मध्ये निघालेला KML चा २०२१ च्या अधिसूचनेला लागू करण्यात येऊ नये, सदरील जीआर या प्रकल्पासाठी रद्द करण्यात यावा. याप्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांनी जालना मंठा रोडवरील सिंधी गाळेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मागील महिनाभरापासून समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे जालन्यातील देवमूर्ती येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांनी जालना- मंठा रोडवरील सिंधी काळेगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले आहे. दरम्यान शासनाने लवकरात लवकर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू; असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

