
Jalana News: जालना शहरात दोन लाखांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारमधून या व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले असून एक लाख रुपये देत या व्यापाऱ्याने स्वतःची सुटका करुन घेतली. या धक्कादायक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ माजली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लतीफखान समशेरखान पठाण यांनी चंदणझिरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते घरी असताना सायंकाळी ७ ते ७:३० वाजेचे दरम्यान त्यांच्या घरी त्यांच्या ओळखीचे शहरातील सुंदरनगर परिसारत राहणारे शेख शेरीफ शेख शफी व सय्यद हादी सय्यद आले. यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोन आले होते. या चौघांनी त्यांना सहज बाहेर जाऊन यायच आहे अस सांगत ग्रे रंगाच्या आय 20 कारमध्ये बसवले.
ही कार औरंगाबादच्या दिशेने घेऊन जात बदनापूर तालुक्यातील शेलगाव शिवारात असलेल्या डोंगराळ भागात नेऊन त्या ठिकाणी त्यांनी मला गाडी थांबवून शिविगाळ करत मारहाण करत खंडणी म्हणून दोन लाखाच्या रकमेची मागणी केली.या वेळी त्यांनी गळ्याला खंजीर लावून पैसे न दिल्यास तुला जिवे मारतो अस सांगत माझ्याकडून बळजबरीने एक लाखाची खंडणी वसूल केली असल्याचे फिर्यादीत म्हंटल आहे
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत चंदणझिरा पोलिसांनी तात्काळ आरोपी शेख शेरीफ शेख शफी व सय्यद हादी सय्यद हसन यांच्या सह त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर अपहरण करून हत्या करण्याची धमकी देऊन बळजबरी खडणी वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असून चार ही आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


