मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत सध्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी सज्ज झालाय. त्याच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ पहिली वहिली ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. रिषभ पंत आंतरराष्ट्रीय स्तरावर एका बाजूला संयमी व्यक्तीमत्व असलेल्या राहुल द्रविड याच्याकडून धडे घेतोय. दुसऱ्या बाजूला फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये त्याला आक्रमक रिकी पॉटिंगची शिकवण सुरु आहे. दोन अगदी वेगळ्या धाटणीच्या मार्गदर्शकांसदर्भात पंतने आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धूरा सांभाळण्यापूर्वी द्रविड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्याचाही भाग राहिला आहे. दुसरीकडे सध्याच्या घडीला पॉटिंग दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे. वेगवेगळ्या स्तरावर पंतला या दोन दिग्गजांकडून धडे मिळत आहेत.
पंतने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला की, 'मी नेहमी वेगवेगळ्या लोकांकडून काही तरी शिकण्यास उत्सुक असतो. दोघांची काम करण्याची पद्धती वेगळी आहे. काही गोष्टी मला राहुल सरांकडून शिकायला मिळतात. तर त्यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी मी पॉटिंगकडून शिकतो. कोणत्या बाबतीत कोणाकडे जायचे हे आता कळलं आहे, असेही तो म्हणाला.
आदर्श खेळाडूकडून शिकायचं असतं. त्यांची नक्कल करायची नसते. मी नेहमी याच विचाराने एखाद्या गोष्टीकडे पाहतो. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहचलो आहे. महेंद्र सिंह धोनी, एडम गिलख्रिस्ट, रिकी पॉटिंग आणि राहुल सर या सर्वांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. मी रवि भाईंकडूनही खूप काही शिकलो, असे म्हणत पंतने माजी भारतीय प्रशिक्षकांच्या नावाचा उल्लेखही केला.
पंत हा क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडणारा खेळाडू आहे. त्याची आक्रमक शैली चाहत्यांना खूपच भावते. यासंदर्भातही त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंत म्हणाला की, लोक अपेक्षा ठेवत असतील तर ती सन्मानाची बाब आहे. पण त्याच वेळी अपेक्षा बाजूला ठेवून खेळावर लक्षकेंद्रीत करण्याचे मोठे आव्हानही असते. ज्यावेळी तुम्ही एखाद्या संघाचे नेतृत्व करत असता त्यावेळी आणखी जबाबदारी येते. तुम्ही केवळ तुमच्यापूरता विचार करुन चालत नाही. वेगवगळ्या लोकांना समजून घ्यावे लागते. त्यांच्यासोबत चर्चाही करावी लागते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


