IND vs PAK: पुढचा भारत-पाक सामना होणार लाहोरमध्ये? CT बाबत पीसीबीने दिली मोठी अपडेट

IND vs PAK Champions Trophy 2025 : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. पाकिस्तानच्या या पराभवामुळे त्यांचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आल आहे.फक्त आयसीसी स्पर्धामध्ये भारत पाकिस्तान सामन्याचा थरार पाहावयास मिळतो. त्यामुळे आता पुन्हा कधी है दोन सख्खे शेजारी भिडणार्ययाची उत्सुकता सर्वांना आहे. जवळपास 8 महिन्यांनी पुन्हा एकदा 'भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान हा सामना लाहोरमध्ये होण्याची शक्यता आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोडनि शेड्युलचा ड्राफ्ट आयसीसीला सादर केला आहे.15 सामन्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान सामना हा लीग स्टेजमधील शेवटचा सामना असले. चम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून 9 मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. याबाबतची माहिती क्रिकबाने दिली आहे.

Ind Vs Pak : टीम इंडियाच्या विजयानंतर बदललं पॉइंट टेबलचं गणित, पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर... 'ग्रुप A'मधून कोण होणार क्वालिफाय?

भारत पाकिस्तान सामना हा लाहोरच्या ऐतिहासिक स्टेडियमवर होणार आहे. मात्र या सामन्याला अजून भारतीय सरकारने परवानगी दिलेली नाही. भारत सुरक्षेच्या कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहे की नाही हे अजून स्पाट झालेल नाही.पीसीबीने चोम्मन्स ट्रॉफीमधील सामने हे लाहोर, कराची आणी रावळपिंडी येथे खेळवण्याची योजना आखली आहे. भास्त चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार का हे अजून गुलदस्त्यात आहे.

हायब्रीड मॉडेल

प्राईड वर्ल्ड सिटी नह आपले बालपण परत जर भारत सरकार भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तयार नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत हायब्रीड मॉडेलचा विचार केला जाऊ शकतो. 2023 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये याच प्रकारचे हायब्रीड मॉडेल तयार करण्यात आले होते. अशा परिस्थितीत भारताचे सामने युएईमध्ये होण्याची शक्यता आहे
पाकिस्तानने सुरू केली तयारी

'भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात येणार की नाही हे अजून निश्चित नसलं तरी पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरू केली आहे.तयार केलेल्या शेड्युलप्रमाणं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील उ‌द्घाटनाचा आणि दोन्ही सेमी फायनल सामने कराची आणि रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहेत. तर अंतिम सामना हा लाहोर येथे खेळवण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply