IND vs NAM T20 WC Live Updates : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, नामिबिया विरुद्धचा सामना किती वाजता?

  • 12 Feb 2026 06:08 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : इंडिया-नामिबिया दुसऱ्यांदा आमनेसामने

    टीम इंडिया आणि नामिबिया या दोन्ही संघांची टी 20i वर्ल्ड कप निमित्ताने आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी टीम इंडियाने नामिबियाचा 2021 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पराभव केला होता. भारताने तेव्हा विराट कोहली याच्या नेतृत्वात हा एकतर्फी विजय मिळवला होता.

  • 12 Feb 2026 05:56 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नामिबिया टीम

    गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन (विकेटकीपर) लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, जेजे स्मिथ, रुबेन ट्रम्पेलमन, डिलन लीचर, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शॉल्झ, मॅक्स हिन्गो, मालन क्रुगर, बेन शिकोंगो, जॅक ब्रासेल, जॅन बाल्ट आणि सपोर्ट स्टाफ.

  • 12 Feb 2026 05:53 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया

    इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार) अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर.

  • 12 Feb 2026 05:48 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना

    भारत आणि नामिबिया दोन्ही संघ वर्ल्ड कप मोहिमेतील आपला दुसरा सामना एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.



  • विडियो गॅलेरी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *