ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

ICSE Bord Result  : राज्यभरातून आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आज संपलेली आहे. आज ६ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता CISCE १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. आयसीएसईच्या  दहावी  आणि बारावीची परिक्षा या वर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली होती.

कुठे पाहता येईल निकाल...

आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या मुलांचे मोठे टेशन आज गेले आहे. सकाळी ११ वाजता निकाल जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांपासून पालकांची गडबड निकाल पाहण्यात होत आहे.त्यासाठी यांना निकाल हा अधिकृत वेबसाइट्स results.cisce.org,cisce.org'यावर पाहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना निकाल डाउनलोड (download) करण्यासाठी त्यांना परिक्षेसाठी देण्यात आलेला अभ्यासक्रम (Course) तसेच युआयडी (UID) आणि इंडेक्स नंबरचा वापर करु शकतात.

Akola Fire News : कचरा जाळल्याने चारचाकी गाड्यांना आग; दोन गाड्यांचे मोठे नुकसान

CSE Bord Result 2024 कसे डाउनलोड कराल ...

१ -पहिल्यांदा तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जावा. cisce.org किंवा results.cisce.org

२- वेबसाइट ऑपन झाल्यानंतर तुम्ही, 'icse result 2024' लिंक किंवा 'ISC निकाल 2024' लिंकवर क्लिक करा.

३- तिसऱ्या टप्प्यावर तुम्ही तुमचा इंडेक्स नंबर किंवा UID टाकावा.

४- चौथ्या टप्प्यावर तुम्हाला तुमचा निकाल वेबसाइटवर दिसेल.

५- शेवटी तुम्ही अशा पद्धतीने निकाल डाउनलोड करु शकता.

आयसीएसई दहावी बोर्डाच्या या वर्षी बसलेल्या १०० टक्के विद्यार्थ्यांपैकी ८२.४८ टक्के विद्यार्थ्यांनी परिक्षेत यश प्राप्त केले आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी ६६.१८ टक्के यश प्राप्त केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply