HSC Result 2024 : मोठी बातमी : बारावीचा निकाल 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता, दहावीचा निकाल कधी?

HSC Result 2024 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावी परीक्षेचा निकाल येत्या 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हं आहेत. बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र त्यापूर्वीच बोर्डाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे बोर्डाने परिक्षा शुल्कात वाढदेखील करण्यात आली आहे. 

PM Narendra Modi : महाआरक्षणाचं महायज्ञ करतोय, मी जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लावू देणार नाही

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा - 2025 साठी सुधारीत परिक्षा फी आकारली जाणार आहे. तर दहावीच्या नियमित आणि पुनर्परीक्षार्थींसाठी 420 रुपयांवरून 470 रुपये तर खासगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज आणि नोंदणी शुल्क 1 हजार 340 रुपये इतके असणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply