
Pune : होळीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वेस्थानकातून विशेष जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दानापूर, गोरखपूर, गाझीपूर शहर आणि हजरत निजामुद्दीनसाठी या विशेष गाड्या धावणार आहेत.
पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (आठ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४६९ ही २४ फेब्रुवारी व तीन मार्च रोजी दुपारी १:५० वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक. ०१४७० ही २५ फेब्रुवारी व चार मार्च मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता नागपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता पुण्यात येईल.
पुणे-गोरखपूर दैनिक विशेष (३२ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४१५ ही २१ फेब्रुवारी ते आठ मार्चदरम्यान दररोज सकाळी ६:५० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४:०० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४१६ ही २२ फेब्रुवारी ते - नऊ मार्चदरम्यान दररोज सायंकाळी ५:३० वाजता गोरखपूरहून सुटून पुण्यात - तिसऱ्या दिवशी पहाटे ३:१५ वाजता पोहोचेल.
पुणे-दानापूर दैनिक विशेष (३२ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४४९ ही २१ फेब्रुवारी ते आठ मार्चदरम्यान दररोज दुपारी ३:३० वाजता पुण्याहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २:४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४५० ही २३ फेब्रुवारी ते १० मार्चदरम्यान दररोज सकाळी ५:०० वाजता दानापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:१५ वाजता पुण्यात येईल.
पुणे-दानापूर द्वि-साप्ताहिक (आठ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४८१ ही २३, २७ फेब्रुवारी; तसेच दोन व सहा मार्च रोजी सायंकाळी ७:५५ वाजता पुण्याहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४:२० वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४८२ ही २५ फेब्रुवारी, एक, चार व आठ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता दानापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:१५ वाजता पुण्यात पोहोचेल.
पुणे-गाझीपूर शहर द्वि-साप्ताहिक (आठ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४३१ / ०१४३२ या २४, २७ फेब्रुवारी; तसेच तीव व सहा मार्च रोजी सकाळी ६:४० वाजता पुण्याहून सुटतील आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:०५ वाजता गाझीपूर येथे पोहोचतील. परतीच्या गाड्या २६ फेब्रुवारी, एक, पाच व आठ मार्च रोजी पहाटे ४:२० वाजता गाझीपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:२० वाजता पुण्यात येतील.
पुणे-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक (चार फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४९१ / ०१४९२ या २७ फेब्रुवारी व सहा मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता पुण्याहून सुटतील आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:०० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचतील. परतीच्या गाड्या २८ फेब्रुवारी व सात मार्च रोजी रात्री १२:१० वाजता हजरत निजामुद्दीनहून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ६:४० वाजता पुण्यात पोहोचतील.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

