Hiwali Adhiveshan 2023 : हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात; शिवसेना ठाकरे-शिंदे गटात जुंपणार, केंद्रस्थानी मुंबई महापालिका

Hiwali Adhiveshan 2023 : राज्य विधीमंडळाचं  हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागरपूरमध्ये सुरु होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. ऐन हिवाळ्यात अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण सरकारला घेरण्यासाठी विरोधीपक्षांना जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून या आरोपांना देखील जशासतशी उत्तरे दिली जाण्याची शक्यता आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *