Himachal Pradesh Rain : हिमाचलमध्ये धो-धो, पावसाने मोडला 50 वर्षांचा रिकॉर्ड; कागदाच्या होडीसारख्या वाहत गेल्या गाड्या

Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने अक्षरश: कहर केला आहे. सतत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पुरात अनेक वाहने कागदाच्या कागदाच्या होडी सारखे वाहत गेल्याचे अनेक व्हिडीओही देखील समोर आले आहेत.

हवामान विभगाने हिमाचलमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक भाग जलमय झाले असून अनेक रस्ते, वाहने आणि घरे पुरात वाहून गेली आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *