Heart Attack : फक्त छातीत दुखणं, नव्हे तर ही आहेत हार्ट अटॅकची लक्षणं, आताच वाचून घ्या अन्यथा…

image

सध्या तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. २४ वयाची मुलंही हार्ट अटॅकच्या समस्येला सामोरी जात आहेत. यामध्ये तरुणाईची चूक म्हणजे व्यायाम टाळणं, तासंतास बसून काम करणं, कमी झोप, सतत स्क्रीनिंगचा वापर, धुम्रपान, स्ट्रीट फुड्स आणि मानसिक ताण आहे.

चुकीचा आहार, फास्ट फूडचं वाढतं सेवन, यामुळे तुमचं हृदय हळूहळू कमकुवत होत जातं. त्याच्या कार्यात अनेक अडथळे येतात. काही पदार्थांनी तुमच्या शरीराचं नुकसान होतं जे तुम्हाला कधीच जाणवत नाही. त्याचसोबत तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची लक्षणे माहित नसतात. हा आजार तुम्हाला खूप दिवसा अगोदरच संकेत देत असतो. पण तुम्ही त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करता. पुढे आपण याचीच लक्षणे आणि जीवनशैलीतले महत्वाचे बदल जाणून घेणार आहोत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *