Gold Ring : 1 ग्रॅम सोनं खूप कामाचं, तयार होईल हा सर्वात आवडीचा दागिना; किती रुपये लागणार?

सोबतच तुम्हाला गोल्ड प्राईस, मेकिंग चार्ज, जीएसटी, हॉलमार्किंग असे वेगवेगळे चार्जेस द्यावे लागतात. सोन्याचा भाव आज 14,500 रुपये असेल तर तुम्हाला 1 ग्रॅमची अंगठी तयार करण्यासाठी 15 टक्के मेकिंग चार्जेस, 3 टक्के जीएसटी म्हणजेच साधारण 500 रुपये, 45 रुपये हॉलमार्क चार्ज, आणि 2,175 रुपये घडणावळीची फी असे एकूण 17,220 रुपये द्यावे लागतील. (टीप- हे फक्त उदाहरण म्हणून देण्यात आले आहे. तुमच्या भागात सोन्याचा भाव वेगळा असू शकतो. सविस्तर माहिती घेऊनच सोन्यात गुंतवणूक करावी. )



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *