Ganesh Visarjan Pune : मानाचा तिसरा गणपती मार्गस्थ; विठ्ठल-रुक्मिणीही मिरवणुकीत सामील

पुणे : मानाचा पहिला कसबा गणपती टिळक चौकात

  • दुपारी ३.११ वाजता मानाचा पहिला कसबा गणपतीचे टिळक चौकात आगमन

  • विजय टॉकीज चौकात कसबा गणपती गेल्या दीड तासापासून आहे. टिळक चौकातील रांगोळी काढून होत आहे. त्यासाठी संथ गतीने सुरू मिरवणूक सुरू आहे.

  • राष्ट्रीय कला अकादमीतर्फे रांगोळी पूर्ण

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. या मिरवणुकीत रथावर विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती बसवण्यात आली आहे. तसंच आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. ही सजावट भाविकांचे आकर्षण ठरत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *