अनेकदा असं होतं की, आपल्या आयुष्यात सगळं सुरळीत चालेलं असतं, परंतु अचानक अपयश येण्यास सुरुवात होते, व्यवसायात मोठा तोटा होतो. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट निर्माण होतं. आरोग्याच्या समस्या उद्भवतात. काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात. घर अशांत बनतं, अजूनही काही अकस्मात संकट येतात. तेव्हा आपण सहज बोलतो सगळं सुरळीत चाललं होतं, पण माहिती नाही कोणाची नजर लागली ते. नजर लागते म्हणजे काय तर आपलं सगळं सुरळीत चाललं आहे, हे एखाद्या व्यक्तीला पहावत नाही, तो आपली ईर्ष्या करतो, आपल्याबद्दल वाईट चिंतन करतो. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि या नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर तर परिणाम होतोच, मात्र आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा वाईट शक्तींपासून बचावासाठी काय उपाय करावेत याबद्दल फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
जर एखाद्याची दृष्ट लागली तर काय होतं?
दृष्ट लागणं किंवा ज्याला आपण नजर लागणं असं म्हणतो. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो, तुमची चिडचिड होते. तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात. हळुहळु तुम्हाला तुमच्या कामामध्ये नुकसान होऊ लागतं. त्यामुळे अशा प्रकारची नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, तसेच ते फेंग शुईमध्ये देखील सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठीचे उपाय
फेंगशुईमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. फेंग शुईनुसार जर तुमच्या घरात काही टाकवू किंवा फुटलेल्या वस्तू असतील, किंवा बंद पडलेलं सामान असेल जसं की बंद पडलेलं घड्याळ, बंद पडलेलं एखादं इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकचं उपकरण तर अशा स्थितीमध्ये या नकारात्मक स्थितीचा प्रभाव हा दुप्पट होतो, त्यामुळे जर तुमच्या घरात असं कोणतंही सामान असेल तर ते वेळीच घराबाहेर काढावं, तसेच फेंग शुईनुसार जर तुम्ही तुमच्या घरात लाफिंग बुद्धा तिन पायांचं बेडूक जर ठेवलं तर तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. तसेच जर तुम्ही तुमच्या घरात धातुचं कासव ठेवलं तर तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


