EPFO कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाय; नव्या अ‍ॅपद्वारे निघेल पीएफचा पैसा

image

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या लाखो सदस्यांसाठी खास सुविधा सुरू करणार आहे. यामुळे पीएफओ सदस्यांचं एक चिंता मिटणार आहे. EPFO ​​ऑनलाइन सेवांना हायटेक बनवत आहे, त्यात UPI पेमेंट गेटवेद्वारेच सदस्यांना पीएफचा पैसा काढता येणार आहे. यासाठी विभाग या वर्षी एप्रिलमध्ये एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँन्च करणार आहे. या नवीन वैशिष्ट्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे पीएफ निधी त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *