Bade Miyan Chote Miyan चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगरच्या अ‍ॅक्शनने घातला धुमाकूळ

Bade Miyan Chote Miyan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan Movie) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज झाल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रेक्षकांचा उत्साह पाहून चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज रिलीज केला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहेत.

Akola News : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द; कोर्टाचा मोठा निर्णय

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply