सहयजमान श्रीलंका क्रिकेट टीम आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील दुसरा आणि एकूण 42 व्या सामन्यात इंग्लंडचा सामना करणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना असणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर दासून शनाका याच्या खांद्यावर श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत बरोबरीची कामगिरी केलीय. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. अशात आता सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात कोणता संघ विजयी सलामी देण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना कधी?
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना रविवारी 22 फेब्रुवारीला होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना कुठे?
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सुपर 8 सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
इंग्लंड आणि श्रीलंकेची साखळी फेरीतील कामगिरी
इंग्लंड आणि श्रीलंकेने साखळी फेरीत प्रत्येकी 3 सामने जिंकून 6 गुणांची कमाई केली. इंग्लंड पहिल्याच सामन्यात नेपाळकडून उलटफेरचा शिकार होण्यापासून वाचली. इंग्लंडने नेपाळ विरुद्ध 4 धावांनी निसटता विजय मिळवला. इंग्लंडने नेपाळ व्यतिरिक्त साखळी फेरीत स्कॉटलंड आणि इटलीवर मात केली. मात्र इंग्लंड वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवण्यात अपयशी ठरली. विंडीजने इंग्लंडवर विजय मिळवला.
तर दुसऱ्या बाजूला सहयजमान असलेल्या श्रीलंकेला साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात उलटफेर स्वीकारावा लागला. झिंबाब्वे टीमने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला पराभवाचा झटका दिला. तर श्रीलंकेने त्याआधी साखळी फेरीत आयर्लंड, ओमान आणि ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. आता श्रीलंका आणि इंग्लंडपैकी सुपर 8 मध्ये कोण विजयी सुरुवात करतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel