Election News: दोन मुलांपेक्षा अधिक अपत्य असली तरी निवडणूक लढवता येणार, सरकारची मोठी घोषणा

image

भारतात निवडणूक लढवण्याचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहेत. निवडणुकांसंदर्भात राजस्थान राज्य सरकारनं मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन मुलांची अट रद्द केली जाण्याची शक्यता आहे. तीन दशकांपासून सुरू असलेला हा नियम रद्द करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.

विधानसभेत सादर केलेल्या सरकारच्या उत्तरात तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या व्यक्ती आता नगरपालिका आणि पंचायत निवडणुका लढवण्यास पात्र ठरू शकते. सरकारचा हा निर्णय "मिशन २०२६" चा एक भाग असल्याचे मानले जाते. ज्याचा उद्देश ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात व्यापक सामाजिक सहभाग सुनिश्चित करणे आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *