
Eknath Shinde Vs Sharad Pawar : मावळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडशो पार पडला यावेळी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री यांनी निशाणा साधलाय. शरद पवारांनी हडपसरच्या सभेत बोलताना इंग्रजांना लोकांनी हद्दपार केलं तर मोदी काय चीज आहे, असा सवाल विचारला तर दुसरीकडे मोदींच्या आजपर्यंतच्या राजकारणावर टीका केली त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं मात्र 10 वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांनाही मागे टाकणारे आपले मोदी आहे, असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे म्हणाले, इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं मात्र 10 वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांनाही मागे टाकणारे आपले मोदी आहे. त्यांना रोखठेक उत्तरं देणारे आपले मोदी आहेत. पाकिस्तानला धडा शिकवणारे आहेत. आपल्या सैनिकांचे मुंडके छाटून पाकिस्तानची हिंमत दहशतवादी करत होते. आता तशी हिंमत कोणाची होत नाही. आता मजबूर भारत नाही तर मजबूत भारत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना टोला लगावला.
विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली!
देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर राहुल गांधी आहेत. एकीकडे देशभक्त तर दुसरीकडे देशद्रोह दिसत आहे. कारण पाकिस्तानची बोली आता बोलू लागली आहे. निवडणुकांमध्ये पराभव होणार आहे त्यामुळे त्यांच्या पाय़ाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे मागे ठेवून नवे मुद्दे आणत आहेत. मात्र जनतेने ठरवलं आहे की फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार श्रीरंग बारणे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणाले.
पुण्यात सभांचा धडाका
चौथ्या टप्प्यासाठी येत्या 13 तारखेला मतदान होतंय आज प्रचाराच्या तोफा थंड होत आहेत मावळ पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत आहे महा युतीचे तसेच महाविकास आघाडीचे अनेक नेते पुण्यामध्ये प्रचारांचा प्रचारासाठी आले आहेत देवेंद्र फडणवीस दिवसभर पुण्यात तळ ठोकून आहेत तर दुसरीकडे शरद पवारांची अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये सभा पार पडली यावेळी त्यांनी मोदींवरती टीका केली तसेच चेतन तुपे हे अजित पवारांसोबत गेले ना त्यांच्यावर देखील नाव न घेता निशाणा साधला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


