
Dubai : दुबईमध्ये एअर शोदरम्यान शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. एअर शो सुरू असताना उड्डाण घेतलेले लढाऊ विमान तेजस कोसळले. भारतीय हवाई दलाने या अपघातासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे लिहिले की, दुबईत एअर शोदरम्यान हवाई दलाचे तेजस विमान कोसळले. या विमान अपघातामध्ये पालयटचा मृत्यू झाला. अपघातानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी २.१० वाजता ही दुर्घटना घडली. दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमानाने उड्डाण घेतले त्यानंतर काही क्षणात ते कोसळलं. विमान जमिनीवर आदळल्यानंतर आगीचा गोळा बनले. भीषण आग आणि धुराचे लोट सगळीकडे पसरले. या दुर्घटनेनंतर विमानाची प्रात्यक्षिक थांबवण्यात आली.
|
Pune : आंदेकर टोळीचा खेळ खल्लास! दबदबा असलेल्या पेठेत पोलिसांची धडाकेबाज धिंड; शेवटी काय घडलं? |
अपघातानंतर तात्काळ आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. एअर शो पाहण्यासाठी आलेली लहान मुलं आणि महिला या घटनेमुळे प्रचंड घाबरले. एअर शो पाहण्यासाठी आलेले काही जण आपल्या मोबाईलमध्ये प्रात्यक्षिकांचे व्हिडीओ शूट करत होते त्याचवेळी हा अपघात झाला. ही घटना त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झाली. उड्डाणापासून क्रॅशपर्यंतच्या घटनेचा हा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, गुरूवारी दुबई एअर शो संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तेजस एमके१ मध्ये तेल गळती झाल्याचा दावा करण्यात आला होता. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे सांगितले. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, "दुबई एअर शो २०२५ दरम्यान भारतीय एलसीए तेजस एमके१ मध्ये तेल गळती झाल्याचा दावा करणारे व्हिडिओ शेअर केले जात आहेत ते खोटे आहेत. अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका'
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

