Chimthana : पुलावरून कार जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कार थेट नाल्यात पडली. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना शिंदखेडा - साक्री राज्य मार्गावरील आरावे (ता. शिंदखेडा) गाव शिवारात घडली. घटनेनंतर गावातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
Susari Dam : सुसरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा |
शुक्रवारी रात्री इंदवे येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे संस्था चालक किरण पदमोर, लिपीक सज्जन पदमोर त्यांचे मेहुणे तथा नंदुरबारचे महसूल मंडळ अधिकारी श्री. गर्दे व जितेंद्र सोनवणे हे कारने धुळ्याहून चिमठाणे मार्गे हट्टी (ता.साक्री) गावाकडे घरी परत जात होते. यावेळी त्यांची कार चिमठाणे गावाच्या पुढे आरावे गावशिवारातील पुलाजवळ आली. यावेळी कार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट नाल्याच्या पाण्यात पडली.
कार नाल्यात पडल्याची माहिती गावात समजताच गावातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र या अपघातात लिपिक सजन पदभोर (रा.हट्टी) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जुन्या नाल्यावर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाचा अंदाज चालकास न आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शहर
- Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...
- Assembly Election Result : सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी
- Pune : हडपसरमध्ये चालणार ‘एम’ फॅक्टर ! बंडखोर उमेदवाराच्या मतांंवर विजयाचा कौल
- Mumbai : मतदानात पाच टक्के वाढ
महाराष्ट्र
- Maharashtra Election Result : पराभव दिसताच संजय राऊतांनी फोडलं EVM वर खापर.. भन्नाट मिम्स तुफान व्हायरल
- Sunetra Pawar : “सगळा आकड्यांचा खेळ…”, अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...
- Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया