
Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून देखील प्रयत्न केले जात आहे. तर, मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एकदा चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. असे असतानाच मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने 29 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. "यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले, तसेच आरक्षणासंदर्भात आणि इतर विषयांबाबत चर्चा झाली. मराठा आरक्षण या विषयावर आपले सरकार अतिशय गंभीर असून पूर्ण प्रयत्न करीत आहे अशी खात्री ही यावेळी उपस्थित बांधवांना दिली, असल्याची माहिती फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यातील गावागावात आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी हिंसक घटना देखील घडतायत. अशात सरकारविरोधात मराठा समाजात मोठा रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन, आरक्षणाची मागणी केली आहे. फडणवीस नागपूर येथे असतांना या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे. यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने फडणवीस यांना निवेदन देऊन, आपल्या मागण्या मांडल्या. याबाबत खुद्द फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
|
|
जरांगेंसोबतच्या चर्चेचं काय?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 6 दिवस आहे. दरम्यान, नेत्यांना गावबंदी करण्याची घोषणा करणाऱ्या जरांगे यांनी एक पाऊल मागे घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत आंतरवालीत चर्चा करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. मात्र, ही चर्चा एकदाच होईल असेही जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे जरांगेंसोबतच्या चर्चेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
उपोषणाचा सहावा दिवस...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या सहा दिवसांत त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही. तसेच, दोन-तीन वेळा विशेष विंनतीवरून पाण्याचा घोट घेतला आहे. त्यामुळे आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तर, जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. तर, या सर्व पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

