Pimpri Chinchwad : जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटच्या बनावट ॲपमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अशा प्रकारे आर्थिक गंडा घालणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या फसवणुकीच्या प्रकारात प्रामुख्याने गुंतवणूक करण्याचे सांगत यातून जादा परतावा देण्याचे आमिष दिले जाते. यातून फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फसवणूक करणारे चौघे ताब्यात धाराशिव, लातूर आणि जयपुर शहरात जाऊन सायबर पोलिसांनी शेअर मार्केटच्या नावाखाली सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. अलफाहाद आरिफ मोमिन, अजय पाटील उर्फ शिवप्रसाद मल्लिकार्जुन खुदासे, सूर्या उर्फ राहुलसिंग निर्मलसिंग कर्णावत आणि प्रेमशंकर बलदेव बैरागी ह्या चार आरोपींना सायबर पोलिसांनी सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. या चारही आरोपींनी मिळून फक्त दोन दिवसाच्या आत एका बँक खात्यामध्ये तीन कोटी २५ लाख रुपयांचा आर्थिक उलाढाल केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
चीन, सिंगापूर, दुबई कनेक्शन
सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या चारही आरोपींनी मिळून वेगवेगळ्या बँक खात्याच्या सहाय्याने तसेच चीन, सिंगापूर आणि दुबई येथील काही आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
शहर
- Ghatkopar Station : लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाने जीव गमावला, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
- Ghatkopar Railway station : दुर्दैवी! मुंबईच्या घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू
- Pune Rain : पावसापासून वाचण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहिले, अचानक वीज पडली अन्... पुण्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
- Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, भर रस्त्यात वेगात येणाऱ्या कारनं चिरडलं अन्...; लेकीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश
महाराष्ट्र
- Kolhapur : कोल्हापुरात बेंदूर सणात गोंधळ! बैल सुटल्याने लोकांची एकच धावपळ; काही जण जखमी
- Ahmedabad Airplane Crash : 'बाबा, काळजी करू नका...', रिक्षा चालवून वडिलांनी मुलीला शिकवलं; नोकरीसाठी लंडनला पोहण्याआधीच मुलीचा करुण अंत
- Maharashtra Weather Update : पुढचे २४ तास महत्वाचे! मुंबई, ठाण्यासह पुण्याला पाऊस झोडपून काढणार, कोकणात रेड अलर्ट
- Jalna News : अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून ३५ कोटी हडपले, जालन्यातील १० तलाठ्यांचे निलंबन
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pune : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण
- Air India Emergency Landing : अहमदाबाद अपघाताच्या २४ तासांत एअर इंडियाच्या AI 379 विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग!
- Ahmedabad : विमान दुर्घटनेतील क्रू मेंबर्सची हृदयद्रावक कहाणी; निवृत्त होणारे पायलट अन् नुकतंच रुजू झालेल्या दोघांसह १२ क्रू मेंबर्सचा मृत्यू
- Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटनेत सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक अपघातग्रस्त