Crime News : अल्पवयीन मुलगी दीड महिन्यांची गरोदर; खासगी क्लासमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाने जबरदस्ती केली अन्…

image

यादरम्यान शिक्षकाने जर तू कोणाला सांगितल तर, गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी पीडितेला दिली. भीतीमुळे, मुलगी बराच काळ गप्प राहिली. मात्र काही दिवसांनी तिची तब्बेत बिघडली. तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला गरोदर असल्याचे सांगितले. हे ऐकून पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेला विश्वासात घेऊन तिच्या आईने घडलेला प्रकार वदवून घेतला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *