भारत आणि श्रीलंकेत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघात एका ट्रॉफीसाठी चुरस आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान 1 सामना खेळला आहे. तर दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 4 सामने खेळणार आहे. त्यानंतर सुपर 8, सेमी फायनल आणि त्यानंतर फायनलचा थरार रंगणार आहे. क्रिकेट विश्वात वर्ल्ड कपची चर्चा असताना दिल्ली कॅपिट्ल्सने मोठी घोषणा केली आहे.
दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या आगामी दहाव्या हंगामासाठी (IPL 2026) तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली फ्रँचायजीने संघात मोठा बदल केला आहे. दिल्लीने हा बदल टीममध्ये नाही तर कोचिंग स्टाफमध्ये केलाय. हा दिग्गज खेळाडू म्हणून आयपीएल स्पर्धेत खेळला नाही. मात्र या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच निवृत्तीनंतर या दिग्ग्जाने अनेक संघांसाठी कोचिंग केली आहे. तो दिग्गज कोण आहे? हे जाणून घेऊयात.
दिल्ली कॅपिट्ल्सने इंग्लंडचा माजी फलंदाज इयन बेल याची सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. इयनची ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू मॉट याच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियातून याबाबतची माहिती दिली आहे. बेलला क्रिकेट आणि कोचिंगचा तगडा आणि दांडगा अनुभव आहे.
इयन बेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेट
इयन बेल याने इंग्लंडचं कसोटी, एकदिवसीय आणि टी 20I क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. बेल इंग्लंडसाठी 118 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 8 टी20 सामन्यांमध्ये खेळला आहे. बेलने कसोटी, वनडे आणि टी 20I या तिन्ही फॉर्मेटमध्ये 7727, 5416 आणि 188 धावा केल्या आहेत.
क्रिकेट कारकीर्दीत एकूण 71 शतकं
तसेच बेलने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 13 आणि टी 20I मध्ये 1 शतक झळकावलं आहे. तसेच बेलच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 57 शतकांची नोंद आहे. बेलने अशाप्रकारे एकूण 71 शतकं झळकावली आहेत.
निवृत्तीनंतर कोचिंगकडे मोर्चा
इयनने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र त्यानंतरही इयनने क्रिकेटची साथ सोडली नाही. इयनने कोचिंगकडे मोर्चा वळवला. इयन बेलने 2024 मध्ये इंग्लंड दौऱ्यात कोच म्हणून जबाबदारी पार पाडली होती. तसेच 2023 साली भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत बेलने न्यूझीलंडला क्रिकेटचे धडे दिले होते.
दिल्ली कॅपिट्ल्सचा हेड कोच कोण?
दरम्यान भारताचा माजी फलंदाज वेणुगोपाल राव हा दिल्ली कॅपिट्ल्सचा क्रिकेट डायरेक्टर आहे. हेमंग बदानी हे मुख्य प्रशिक्षक आहेत. तर मुनाफ पटेल बॉलिंग कोच आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

