CM Helicopter: हवेत झेपावताच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं; वरती जाण्याऐवजी खाली आलं अन्…

image

अजित पवार यांचा अपघात नसून त्यांचा घात करण्यात आल्याचा संशय आमदार रोहित पवार घेतलाय. अजितदादांच्या मृत्यूप्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलंय. विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. उड्डाण घेताच हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं आणि ते हवेत वाकडं-तिकडं होऊ लागलं, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *