CM Eknath Shinde : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय २४ तासात रद्द, काय आहे कारण?

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय २४ तासाच्या आत रद्द करण्यात आला आहे. शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्याचा शासन निर्णय बुधवारी २० सप्टेंबरला काढण्यात आला होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *