CIDCO Lottery : मुंबई किंवा नवी मुंबईसारख्या ठिकाणी स्वतः चे घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. सध्या मुंबई किंवा नवी मुंबईत घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे राहिले नाही. त्यामुळेच लोक म्हाडा किंवा सिडकोच्या लॉटरीत घर घेतात. घरांच्या किंमती कोट्यवधी रुपये झाल्या आहेत.
स्वतः चे घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सिडकोकडून लवकरच नवीन घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस सिडकोकडून लॉटरी काढली जाणार आहे. नवी मुंबईतील तब्बल २२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे.
जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही घरे विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज होणाऱ्या सिडकोच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. मागील गृहयोजनेतील १६ हजार घरांचाही यात समावेश केला जाणार आहे. सिडकोने मागच्या वेळी जाहीर केलेल्या २६ हजार घरांच्या लॉटरीला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
Pune : चाकण हादरलं! ७ जणांनी महिलेला किडनॅप केलं, खोलीत डांबून बलात्कार केला |
कोणत्या भागातील घरांसाठी निघणार लॉटरी (CIDCO Lottery)
सिडकोच्या या लॉटरीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात होईल. सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक आहे. यानंतर ही घोषणा केली जाऊ शकते. या नवीन लॉटरीतील घरे वाशी, जुईनगर, खारघर, तळोजा, द्रोणगिरी या भागात असणार आहेत.
म्हाडाचीही लॉटरी लवकरच (Mhada Lottery)
मुंबईत म्हाडाकडूनदेखील दिवाळीपूर्वी लॉटरी निघण्याची शक्यता आहे. ५००० घरांसाठी ही सोडत निघणार आहे. म्हाडाने पुढच्या वर्षी १९,४९७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबईत ५१९९ घरे बांधली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचे गर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडको आणि म्हाडा दोन्हींकडून लॉटरी निघणार आहे.
शहर
- Pune : शादी डॉट कॉमवर ओळख; नंतर लग्नाचे आमिष दाखवत...; पिंपरी चिंचवडमधील महिलेसोबत नको ते घडलं, तिघांना अटक
- Pune : AI आधारित स्मार्ट ई-बस लवकरच ST च्या ताफ्यात दाखल होणार, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
- Pune Accident : ट्रकनं दोघांना चिरडलं, महिलेच्या अंगावरून चाक गेलं, पुण्यातील अपघाताचा भयंकर व्हिडिओ
- Pune : चाकण हादरलं! ७ जणांनी महिलेला किडनॅप केलं, खोलीत डांबून बलात्कार केला
महाराष्ट्र
- Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात धो धो कोसळणार, १३ जिल्ह्यात अति मुसळधार, वाचा आजचा पावसाचा अंदाज
- Vande Bharat : कोल्हापूरकरांना खुशखबर! मुंबईहून धावणार वंदे भारत, वाचा कधीपासून पटरीवर येणार
- Pune : लघुशंकेसाठी गेला, तिघांनी डोक्यावर बिअरच्या बाटल्या फोटल्या, वारज्यात मध्यरात्री गोंधळ
- Pune-Solapur Highway : ट्रॅफिक कायमचं विसरा, हडपसरमधून झटक्यात बाहेर पडा, यवतपर्यंत होणार नवा उड्डणापूल
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटना, २४२ प्रवाशांसह लंडनला जाणारं Air India चं विमान कोसळलं
- Wheat Price : १ किलो गव्हाची किंमत १९८७ मध्ये किती होती? २ रुपयांपेक्षाही कमी किंमतीत विकला जायचा, जुनं बिल Viral
- National News : ४ चिमुकल्यांसोबत बापाने धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, ५ जणांचा भयानक मृत्यू
- Weather Update : आठवडाभर मुसळधार पाऊस, काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत पावसाचा अलर्ट; राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांना IMDचा इशारा