
Chhatrapati Sambhajinagar Accident : पुण्यावरून छत्रपती संभाजीनगर कडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. लिंबे जळगाव शिवारात असणाऱ्या इंडियन पेट्रोल पंपाच्या समोर खाजगी लक्झरीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये १० ते ३५ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. लिंबे जळगाव शिवारात असणाऱ्या इंडियन पेट्रोल पंपाच्या समोर टायर फुटल्याने हा अपघात झाला.
अपघातानंतर ही महामार्गाच्या कडेला असणाऱ्या पाच फूट उंच भिंतीवरती जाऊन नालीत आदळली. या लक्झरीमध्ये 35 ते 35 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर यातील दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही..
या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय मध्ये उपचारासाठी हलविले आहे.
जालन्यामध्येही भीषण अपघात...
दरम्यान, जालन्यामधूनही एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जालनामध्ये भाविकांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव कारला पिकअपने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारला भीषण आग लागली. या आगीमध्ये एका महिलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये कार जळून खाक झाली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

