
बुलढाणा : सकाळची शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या रिक्षाला रेतीने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा दूरवर फेकली गेली असून यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा थरकाप उडविणारा अपघात बुलढाणा- नांदुरा मार्गावर घडला आहे.
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपर भरधाव वेगाने पडवीले जात असतात. यामुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. परंतु या भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकांवर कोणतीही कारवाई होत नाही. रिक्षा किंवा व्हॅनमधून विद्यार्थी रोज ये-जा करत असतात. अशाच विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला डंपरने जोरदार धडक देत उडविले. नांदुरा- बुलढाणा मार्गावरील टाकरखेडजवळ हा अपघात झाला आहे. रिक्षामध्ये असलेले सर्व विद्यार्थी हे केजी १ व पहिल्या वर्गातील असल्याची माहिती समोर आली आहे.
|
Pune Crime News: नोकरीच्या बहाण्याने सौदी अरेबियात नेलं अन्... पुण्यातील महिलांसोबत घडलं भयंकर |
एक ठार, दोघांची प्रकृती गंभीर
डंपरने रिक्षाला दिलेल्या धडकेत एक विद्यार्थी ठार झाला आहे. आदित्य मुकुंद असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तर चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर नांदुरा येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले आहेत. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

