Budget Session 2023 : देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणं चुकीचं असेल तर मी ५० वेळा ती चूक करेन - एकनाथ शिंदे

सदस्यांनी परिषदेत माझा विरोधात जो हक्कभंग आणला आहे. ते वक्तव्य विरोधीपक्ष नेते यांच्याबाबत नव्हते.

नवाब मलिक यांचे संबध देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींशी होते

गोवावाला कंपाऊडची जमीनीवर मलिकांनी अवैध कब्जा घेतला.

मलिक यांनी हसीना पारकर यांच्याकडून जमिन घेतली. ९३ बाॅम्ब स्फोटातील आरोपीचाही यात सहभाग आहे.

मलिक यांना ईडीकडून अटक झाली. NIA नेही चौकशी केली.

मलिकांची प्राॅपर्टीही यात जप्त झाली आहे. त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हाही दाखल केला आहे

देशद्रोही नवाब मलिक यांचा मी उल्लेख केला. त्यांचे देशद्रोह्यासोबतचे संबध समोर आलेले आहेत

त्या मलिक यांचा राजीनामा यांनी घेतला नाही. त्याना पाठिशी घातलं

त्यावेळी मी बर झालं चहापान त्यांच्यासोबत टळला. असं मी बोललो.

अंबादास दानवेजी तुम्हाला हे योग्य वाटतं का ?

देशद्रोह्याना पाठीशी घातलं म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली

अजित दादांना मी देशद्रोही म्हटलो नाही

या वक्तव्याला राजकिय रंग देऊ नये

या देशद्रोह्याचं समर्थन आपण करता का ?

देश द्रोह्याला देशद्रोही म्हणणं बोलणं हे चुकीच असेल तर मी ५० वेळा ती चूक करेन

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply