BSF Soldier Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनाचा भीषण अपघात, १ जवान शहीद, ६ जखमी

Jammu and Kashmir BSF Soldier Accident : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात रविवारी एक भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला, तर ६ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

ही घटना पूंछच्या मनकोट सेक्टरमध्ये घडली आहे. जिथे सुरक्षा दलाच्या वाहनाला अपघात झाल्याने बीएसएफचा एक जवान शहीद झाला. तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. बीएसएफने या घटनेबाबत सांगितले की, पूंछ जिल्ह्यातील मानकोटे सेक्टरमध्ये बीएसएफच्या वाहनाला झालेल्या अपघातात एक बीएसएफ जवान शहीद झाला आणि सहा जण जखमी झाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply