
Beed Crime : हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. तरीही सुनांच्या छळाच्या घटना वारंवार घडत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडच्या लेकीचा पुण्यात छळ झाल्याची माहिती समोर आली आहे. आधी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला नंतर मारहाण करत घराबाहेर काढलं. मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी पुन्हा एकदा त्रास देण्यास सुरूवात केली. याच त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
१ जून २०२१ रोजी बीडच्या सुनीताचं पुण्यातील तरूणासोबत लग्न झालं होतं. मानपान संसार उपयोगी साहित्य देऊन तिला नांदायला पाठवलं होतं. सहा महिन्यानंतर तिचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यास सुरूवात झाली. काही दिवस तिनं हे सगळं सहन केलं. मात्र, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी तिने याबद्दल आपल्या आई वडिलांना माहिती दिली. त्यानंतर माहेरच्या मंडळींनी तिला माहेरी नेलं. बैठक घेत त्यांनी भांडण मिटवलं आणि सुनेला सासरी नेलं.
|
Pune News: पुण्यात पोलिसाची आत्महत्या ; बायको -मुलगी गावी गेले असताना आयुष्य संपवलं |
चार महिन्यानंतर ती गर्भवती राहिली. मात्र, सासरच्या मंडळींकडून छळ सुरूच होता. २५ जानेवारी २०२४ रोजी तिने मुलीला जन्म दिला. सासरचे मंडळी नाराज झाले. त्यांनी 'तुला मुलगी कशी झाली, आम्हाला मुलगा हवा होता', असं म्हणत त्रास देण्यास सुरूवात केली.
तिला यादरम्यान उपाशी ठेवण्यात आलं. 'मुलगी झाली, आता तिचं पालनपोषण आणि शिक्षणाचा खर्च कोण करणार?' असा प्रश्न विचारत तिला मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. नंतर घराबाहेर काढलं. माहेरी आल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

