
Baramati Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. कारण इंदापूर शहरात निकालापूर्वीच सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. निकालाच्या तीन दिवस आधीच सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर इंदापूरमध्ये लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ येत आहे. आता बारामतीमध्ये आपण सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगताना पाहिला आहे. त्यामुळे बारामतीमधून कोणता उमेदवार निवडून येणार, यावरून कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चुरस दिसत येत आहे.
|
|
बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच मविआच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यावर गुलाल उधळल्याचं दिसतंय. कारण सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर लागले आहेत.
बॅनरची शहरासह तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. इंदापूर शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदे यांनी हे बॅनर लावल्याची माहिती मिळत आहे. सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
बारामती मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा या निवडणुकीत पाहावयास मिळाला आहे. निवडणुकीत इंदापूर तालुक्यातही मोठी चुरस दिसुन आली आहे. मात्र, आता इंदापूरमध्ये लोकसभेच्या निकालाच्या तीन दिवस अगोदरच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागल्याने एकच चर्चा रंगली आहे. सध्या हा बॅनर चर्चेचा विषय बनलेला आहे. निवडणूक निकालाची तारीख जवळ येत आहे, तसे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या विजयाचे बॅनर लावताना दिसत आहेत. बारामतीमधून नक्की कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
रायगडमध्ये देखील लोकसभा निकालापूर्वीच सुनील तटकरे यांच्याही विजयाचे बॅनर लागले आहेत. आलिबाग बसस्टॅंड परिसरात हे बॅनर दिसून आले आहेत. सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत. रायगडमधून नक्की कोण बाजी मारणार, याचीही उत्सुकता सर्वांनाच लागली
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


