
Bank Holiday : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरुय. आत्तापर्यंत देशात तीन टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशातील 10 राज्यांतील 96 जिल्ह्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निमित्ताने या सर्व जिल्ह्यांमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशसरकारनं संपूर्ण राज्यात सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.
10 राज्यांतील 96 जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू
आज देशात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय. 10 राज्यांतील 96 जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू झाले आहे. या मतादानाच्या दिवशी तुम्हाला जर बँकेच्या संबंधित काही काम करायचे असेल तर तुम्ही ही यादी तपासून घराच्या बाहेर पडा. अन्यथा त्रासाला सामोर जावं लागेल. आज ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्या ठिकाणच्या बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; राजस्थानमधील ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश, १०४ किलो एमडी ज |
कोणत्या राज्यांमध्ये होत आहे मतदान?
आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात, 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे,शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती या टप्प्यात होत आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या संपूर्ण राज्यात आज बँका बंद राहणार आहेत. कानपूर आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन श्रेणींमध्ये बँक सुट्ट्या अधिसूचित केल्या आहेत. ज्यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट सुट्टी, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सुट्टी आणि बँक खाते बंद करणे समाविष्ट आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


