अयोध्येतील राम मंदिर परिसरात गोळीबार, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Ayodhya News : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ५.२५ वाजता घडली.

राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आला होताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले. 25 वर्षीय शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव आहे.

Maharashtra Police Bharti 2024 : पुण्यात पोलीस भरतीला विरोध कायम; सलग दुसऱ्या दिवशी दंडवत घालत आंदोलन

ही घटना उघडकीस येताच रामजन्मभूमी सकुलात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण रामजन्मभूमी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामजन्मभूमी संकुलातील आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply