वर्ल्ड चॅम्पियन्स वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India Women Team Tour Of Australia 2026) दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. टी 20i आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहे. भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात रविवार 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. उभयसंघात 15 फेब्रुवारीपासून टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील पहिला टी 20i सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना कधी?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना रविवारी 15 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर दोन्ही संघ आमनेसामने
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेनंतर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांची या मालिकेनिमित्ताने आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं या टी 20I मालिकेत नेतृत्व करणार आहे. तर सोफी मोलिनेक्स हीच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ
दरम्यान आतापर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 35 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडियावर वरचढ असल्याचं आकड्यांतून स्पष्ट होतं. ऑस्ट्रेलियाने 35 पैकी 26 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर भारताला केवळ 7 सामनेच जिंकता आले आहेत. उभयसंघातील 1 सामना बरोबरीत राहिला. तर एका सामन्याचा निकाला लागला नाही.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

