Ashadhi Wari : मुख्यमंत्री हरिनामात दंग; फुगडी खेळण्याचा घेतला आनंद

Ashadhi Wari : आाकट्टी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदि बानी शनिवारी समाधीचे दर्शन घेतले. आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. हरिनामाच्या जयघोषात सुरू असलेल्या सोहळ्यात शिंदे यांनी तब्बल सव्वा दोन तास आनंद घेतला. तसंच वारकऱ्याशी हितगूज करीत फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला

मुख्यमंत्री शिंदे याचा ताफा दुपारी तीन वाजता माऊली मंदिराच्या आजोळघरी आला. तेथूनच मदिरात प्रवेश करीत व्यानी समाधीचे दर्शन घेतले. आळंदी देवस्थानच्या वतीने अड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, डी. भावार्थ देखण पानी फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. यावेळी वीणा मंडपासमोर त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

Pune Zika Virus Update : घाबरू नका...काळजी घ्या! पुण्यात आढळला 'झिका'चा चौथा रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर

सायकाळी सव्वा पाच वाजता मंदिरातून बाहेर पडत त्यानी इंद्रायणी नदीची पाहणी केली. यानंतर त्यांनी पण्डावर भेट देत राणा महाराज वासकर यांच्याशी संवाद साधला. आळंदी नगर परिषदेच्या तुळशी वृंदावन सुशोभीकरणाचे उदघाटन त्यांनी केले. त्यानंतर ते लोहगावच्या दिशेने रवाना झाले.

यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास की याच्यासह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुवार तसंच इतर वरिश अधिकारी यानी आषाढी वारीसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती दिली

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply