Ajit Pawar Plane Crash: दादांच्या विमानाचा पायलट ‘सुसाईड बॉम्बर’? रोहित पवारांनंतर अमोल मिटकरींचाही वैमानिकावर संशय

image

आता आमदार अमोल मिटकरी यांनाही पायलटबाबत मोठा दावा, केला आहे. दादांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर याला पैसे देण्याचं आमिष देण्यात आलं असावं. 50 कोटी रुपयाचे विमे ज्या पद्धतीने काढल्या गेले, त्या कंपनीचे सुसाईड बॉम्ब म्हणून त्याचा वापर झाला असावा ही माझी पूर्वी शंका होती, आताही आहे. त्याला तशा प्रकारे विमान उडवण्यास सांगितले असेल. ज्याप्रकारे लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या करताना जी महिला होती, ती हार घालायला आली. त्यावेळी बॉम्ब स्फोट घडवून आणत राजीव गांधींची हत्या करण्यात आली. म्हणजे ती सुसाईड बॉम्बर होती तशा पद्धतीने हा पायलट सुसाईड बॉम्बर होता का?



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *