Ajit Pawar Death: दादा तुमचा निर्णय चुकला…; अजित पवारांच्या आठवणीच उपमुख्यमंत्री शिंदे भावुक

image

विधानसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे गहिवरले. 'दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या...', असं म्हणत ते भावुक झाले. आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहामध्ये राजकीय नेत्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, 'दादा वेळ कधीच चुकवत नव्हते. पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी विपरित घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादा माझ्यापेक्षा मोठे होते, अनुभवाने देखील मोठे होते. ते गेल्यापासून मी माझा मोठाभाऊ गमावला असं मला सातत्याने वाटत आहे.'



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *