जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामधून किंवा रस्त्याने जात असताना हवेत उंचावर उडणाऱ्या विमानाकडे पहाता तेव्हा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की जर समजा विमानाचं फूल स्पीड केलं तर त्याची गती जास्तीत जास्त किती असू शकते? आज आपण विमानाच्या गतीबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वसामान्यपणे विमानाची गती ही उड्डाणावेळी वातावरण कसं आहे? ढगाळ वातावरण आहे की स्वच्छ वातावरण आहे. विमान कोणत्या प्रकारचं आहे? प्रवाशी संख्या किती आहे? विमान आकाशात किती उंचावरून उडत आहे? या सर्व घटकांवर विमानाची गती अवलंबून असते. सर्व साधारणपणे विमान जेव्हा धावपट्टीवरून टेक ऑफ करतं तेव्हा त्याची गती ही प्रति तास 250 ते 300 किमी एवढी असते. विमान टेक ऑफ झाल्यानंतर विमानाची गती वाढवली जाते. चला तर मग जाणून घेऊयात विमानाची जास्तीत जास्त गती किती असते? त्याबद्दल.
विमानाची गती ही विमान किती उंचावरून उडत आहे? यावर अवलंबून असते, विमान जेव्हा टेक ऑफ करत असतं तेव्हा विमानाचं स्पीड हे 250 ते 300 किमी प्रतितास एवढं असतं. तर जेव्हा विमान हे आपल्या निर्धारित उंचीवर पोहोचते तेव्हा ते अधिक गती पकडतं, प्रवाशी विमानाचा वेग सामान्यपणे प्रति तास 800 ते 900 किमी इतका असतो, तर जे मोठे विमान असतात त्यांचा वेग जास्तीत जास्त प्रतितास 900 ते 950 किमी इतका असतो. जेव्हा विमान टेक ऑफ करत असतं तेव्हा त्याचा वेग हा प्रति तास 250 ते 260 किमी इतका असतो.
प्रवासी विमान कोणतंही असो त्याचा जास्तीत जास्त वेग हा ताशी 900 ते 950 इतकाच असतो, मात्र जे फायटर जेट असतात त्यांचा वेग हा प्रचंड असतो. फायटर जेटचा वेग हा प्रति तास 2,000 ते 2,500 किमी इतका असतो. याचाच अर्थ फायटर जेटचा वेग हा आवाजाच्या गतीपेक्षा देखील जास्त असतो. कॉनकॉर्ड नावाचं एक सुपरसोनिक प्रवासी विमान होतं, जे प्रति तास 2,180 किमी एवढ्या प्रचंड वेगानं उडत होतं. मात्र त्याला इंधन प्रचंड प्रमाणात लागत असल्यानं सध्या या विमानाची सेवा बंद करण्यात आली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


