
AI Education : सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण एआयच्या माध्यमातून कामं अधिक वेगानं आणि सुलभपणे पार पाडताना दिसत आहेत. काही सेकंदांत मोठमोठ्या गोष्टी तयार करणाऱ्या या तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
आता शालेय विद्यार्थ्यांनाही एआय शिकवले जाणार असून, तिसरीपासूनच त्यांच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना भविष्यातील डिजिटल जगासाठी तयार करण्याचा केंद्राचा उद्देश आहे.
|
|
या निर्णयानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील सर्व केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांमध्ये एआय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून ती संपूर्ण अभ्यासक्रमाची रूपरेखा ठरवणार आहे.
तसेच, सुमारे १ कोटी शिक्षकांना एआयविषयक विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना नव्या युगातील कौशल्ये प्रभावीपणे शिकवू शकतील. सध्या देशातील सुमारे १८ हजारांहून अधिक सीबीएसई शाळांमध्ये एआयशी संबंधित विषय शिकवले जात आहेत.
नवीन पिढी तंत्रज्ञान झपाट्याने आत्मसात करते, आणि अशा विद्यार्थ्यांना एआयविषयक शिक्षण देणे म्हणजे भविष्यातील डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी मजबूत पाया घालण्याचं पाऊल ठरणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

