AI चं पहिलं महासंकट… या कंपनीने एक दोन नव्हे 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

एआयच्या संकटाने जगासमोर काय वाढू ठेवलंय याची चुणूक मिळाली आहे. Twitter सह संस्थापक जॅक डॉर्सी यांच्या कंपनी Block Inc.ने सुमारे ४००० कर्मचाऱ्यांनी नोकरीवरुन काढून टाकले आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण संख्येच्या सुमारे ४० टक्के असल्याचे म्हटले जात आहे. कंपनीने या पावलामागे आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयला जबाबदार ठरवले आहे. आतापर्यंत कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करताना स्पष्टपणे एआयमुळे कपात केल्याचे सांगत नव्हत्या, परंतू Jack Doresey ने स्पष्ट केले की त्यांनी त्यांच्या कामगारांना एआयमुळे काढले आहे. Block एक फिनटेक कंपनी ज्या Cash App आणि Square सारख्या सेवा चालवत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आता AI वर जास्त फोकस करत आहे. आणि काम करण्याची पद्धत

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *