
पुणे - शहरात बेकायदा होर्डिंगने रस्ते, चौक गजबजलेले असताना त्यावर वर्षानुवर्ष महापालिका कारवाई करत नव्हती. महापालिकेचे बुडणारे उत्पन्न आणि शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी कारवाईचा बडगा उगारून नऊ महिन्यात ६४२ होर्डिंग जमीनदोस्त केले. तरीही शहरात अद्याप किमान एक हजार ३०० अनधिकृत होर्डिंगचा वापर सुरू आहे.
व्यावसायिक, कंपन्या, शैक्षणिक संस्था, क्लासचालक, राजकीय पुढारी यांचे कार्यक्रम व इतर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी चौकांमधील, रस्त्यावर होर्डिंगला प्राधान्य देतात
- यातून होर्डिंग व्यावसयाला महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते
- असे होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्यक
- त्यासाठी महापालिका २०१३-१४ पासून आत्तापर्यंत प्रति वर्ष प्रति चौरस फुटाला २२२ रुपये शुल्क आकारत होती
- याता वाढ करून प्रति वर्ष प्रति चौरस फुटासाठी ५८० रुपये शुल्क निश्चित केले.
काय आहे स्थिती?
- शहरात अधिकृत २ हजार ३११ अधिकृत होर्डिंग
- एकिकडे अधिकृत होर्डिंगचे शुल्क वाढवत असताना बेकायदा होर्डिंगमुळे महापालिकेचे व व्यावसायिकांचेही नुकसान
- महापालिकेने सर्वेक्षणात शहरात एक हजार ९६५ बेकायदा होर्डिंग संख्या आढळली
- सर्वाधिक होर्डिंग हे नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत
- बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्यांना अर्ज करून होर्डिंग अधिकृत करून घ्यावे अन्यथा महापालिका कारवाई करेल असे स्पष्ट करूनही अनेकांनी प्रतिसाद दिलेला नाही
- महापालिकेने आता क्षेत्रीय कार्यालयांना अतिरिक्त मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून कारवाई सुरू केली आहे
- २०१८ ते २०२२ या कालावधीत महापालिकेने एकूण एक हजार ३४३ होर्डिंग काढून टाकले आहेत. त्यापैकी ६४२ होर्डिंग हे १ एप्रिल ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत काढले आहेत.
महापालिकेने निश्चीत केलेले शुल्क मान्य नसल्याने काही व्यावसायिकांनी उच्च न्यायालायात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत १११ रुपये प्रति चौरस फूट शुल्क भरावे असे आदेश न्यायालयाने दिले. पण जे व्यावसायिक न्यायालयात गेले नाहीत ते शुल्कच भरत नाहीत. त्यांची थकबाकी वाढत असल्याने थकबाकी असलेले होर्डिंग जमीनदोस्त करण्यात येत आहेत.
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १९६५ अनधिकृत होर्डिंग आहेत हे निश्चित झाले. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना मनुष्यबळ व साहित्य देऊन पुरविले आहे. गेल्या एप्रिल ते ११ जानेवारी या कालावधीत ६४२ होर्डिंग काढून टाकले आहेत. जे होर्डिंग अधिकृत होणार नाहीत किंवा होऊ शकणार नाहीत ते काढून टाकले जाईल व त्याचा खर्चही त्यांच्याकडूनच वसूल केला जाईल.
- माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग
बेकायदा होर्डिंगवर केलेली कारवाई
२०१७-१८ - २१८
२०१८-१९- २६८
२०१९-२० - ५४
२०२०-२१ -१२
२०२१-२२ - १४९
एप्रिल २०२२ - ११ जानेवारी २०२३ - ६४२
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

