
Accident News : कसाराहून खोडाळ्याच्या दिशेने जात असताना, एका जिपचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली जीप कसाराच्या मालगावातून खोडाळा येथे जात होती. त्यादरम्यान, वैतरणा पुलावरील लोखंडी कठड्याला धडक बसली. या धडकेत जीप वैतरणा धरणाच्या दरीत कोसळली. जीप दरीत कोसळल्यानं १० जण जखमी झाले असून, १० जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
वैतरणा धरणाच्या जलाशयातील दरीत जीप कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १० जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. प्रवाशांनी भरलेली जिप कसारा मालगावातून खोडाळा येथे जात होती. याच मार्गावरून जात असताना, जीपची वैतरणा नदीवरील पुलावरील लोखंडी कठड्याला धडक बसली. ही धडक इतकी जोरात बसली की जीप थेट १०० ते १५० हून अधिक उंचीवरून खाली कोसळली.
|
HMPV Virus : कुंभमेळ्यावर HMPVचं संकट; चिनी लोकांना थांबवा, साधुंकडून पंतप्रधान मोदींना पत्र |
जीपमध्ये एकूण १० प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. तसेच एक कुटुंब कामानिमित्ताने खोडाळा येथे आपल्या नातेवाईकांकडे जात होते. या दरम्यान, वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळ जिप चालकाचा अचानक ताबा सुटला. जीप चालकाचा ताबा सुटल्यानं जिप थेट वैतरणा धरणाच्या जलाशयात खोल दरीत कोसळली.
घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत जीपमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जिपमधून १० प्रवाशांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना कसारा येथील खासगी रूग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र उपचारानंतर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel
