Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! १४ हजार लिटर पेट्रोल डिझेलचा ट्रक उलटला अन्…

image

अमित गवळे, रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर काल म्हणजेच शनिवारी सायंकाळी एका भीषण अपघात झाला. कोलेटी गावाजवळ इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला असून, हा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन अडकला आहे. या टँकरमध्ये तब्बल ९,००० लिटर पेट्रोल आणि ५,००० लिटर डिझेल असा एकूण १४,००० लिटर ज्वलनशील साठा असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *