Aadhaar Vacancy 2026: खुशखबर! ‘आधार’मध्ये नोकरीची संधी; २५२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

image

अर्ज कसा करावा? (Application Process)

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला csc.gov.in वर जायचे आहे.

यानंतर तिथे तुम्हाला ASK Job Opening वर जायचे आहे. यानंतर आधार सुपरवायजर पदावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. यानंतर नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड ही सर्व माहिती द्यायची आहे.

यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *