Pune : पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुणे शहरात 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आलेले असून वाहतूक वळवण्यात आलीय. वाहतूक पोलिसांनी पर्यायी रस्त्यांची माहिती दिलीय.
पुण्याचे सह पोलिस आयुक्त रंजन कुमार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, १९ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या काळात सायकलिंग स्पर्धा होणार आहे. विशेषतः सोमवारी प्रोलॉग रेस असल्याने वाहतुकीमध्ये मोठे बदल केलेले आहेत. स्पर्धक ६० ते ७० किलोमीटर वेगाने प्रवास करतील, त्यामुळे सुरक्षिततेचे उपाय केले जाणार आहेत.
पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, या स्पर्धेमुळे जिल्हाधिकारी हे सुट्टी जाहीर करतील. आम्हीही पीएमसीच्या ९ वॉर्डातील शाळा, महाविद्यालयांना याबाबत कळवले आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवाजीनगर परिसरात वाहणं नेणं टाळावं किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेते प्रवास करावा.
सोमवारी 'या' वेळा पाळा
सोमवारी, दि. १९ जानेवारी रोजी साकळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. त्या वेळेत एफसी रोड, युनिव्हर्सिटी रोड, जेएम रोड आणि या रस्त्यांना जोडणारे इतर रस्ते बंद असणार आहेत.
'हे' मार्ग टाळा
खंडूजी बाबा चौक ते गुडलक चौक
गुडलक चौकाकडे जाणारा गरवारे पूल बंद
गुडलक चौक ते चाफेकर चौक
चाफेकर चौक ते रेंज हिल्स कॉर्नर (विद्यापीठाकडे जाणारा रस्ता)
रेंज हिल्स कॉर्नर ते संचेती चौक
'हे' आहेत पर्यायी मार्ग
स्वारगेट/कोथरुड ते विद्यापीठ/शिवाजी नगर प्रवासासाठी खंडूजी बाबा चौकाऐवजी अलका चौक, एसबी रोड किंवा भिडे ब्रिजचा वापर करावा.
विद्यापीठ/खडकी ते डेक्कन जाण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग वापरावा. तसेच संगमवाडी किंवा रेंज हिल्स आणि खडकीमार्गे जावे.
एफसीरोड आणि जेएम रस्त्याने जाणारी वाहने एसबी रोड, प्रभात रोड आणि रिव्हरसाईड रोडमार्गे वळवली जातील.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel

1 thought on “Pune Traffic : सोमवारी पुण्यात प्रमुख रस्ते बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, नागरिकांनी ‘हे’ मार्ग टाळावेत व पर्यायी मार्ग वापरावेत”